आकाशवाणी
[औरंगाबाद , मुंबई, सांगली ,कोल्हापूर]
१. जेनेटिक इंजेनियरिंग : एक प्रगत तंत्र ०८.०८.१९७८
२. सूक्ष्मजंतू आणि जलप्रदूषण २४.१२.१९७८
३. सुक्ष्मजन्तुंच्या विश्वात फेरफटका : विज्ञान पत्रिका ०२.०७.१९७९
४. गिर्यारोहण : एक तंत्र – मुलाखत ३१.१२.१९७९
५. सूक्ष्मजंतू आणि हरितक्रांती : विज्ञान पत्रिका ०८.०९.१९८०
६. नैसर्गिक संतुलन : विज्ञान पत्रिका ०१.०७.१९८१
७. Man versus Nature 25.09.1981
८. विज्ञान कथा १७.०२.१९८२
९. असेही खेळ : Sports Magazin programme १८.०६.१९८२
१०. संपादन : विज्ञान पत्रिका ०७.०९.१९८२
११. इ.स. २००० मधील भारत : पर्यावरण ०८.०३.१९८३
१२. ज्ञान विज्ञान १३.१०.१९८३
१३. संपादन : विज्ञान पत्रिका १५.०६.१९८४
१४. Vidnyan Patrika : Factory Hazards and Safety Measures. 15.12. 1984
१५. Biodeterioration of Ancient stone work 22.10.1985
१६. आकाशवाणी विज्ञान संमेलन : गृहविज्ञान ०४.०२.१९८६
१७. अनुवंशिकता आणि स्त्रिया १२.०३.१९८७
१८. कशातून काही : जंतूंची भारी किमया भारी १२.०१.१९८८
१९. विज्ञान पत्रिका १४.०३.१९८८
२०. छंद लागे ऐसा : प्रस्तरारोहण ०४.०४.१९८९
२१. सायन्स फिचर : नेपोलीयानचा केस. [मुंबई] २४.०५.१९८९
२२. विज्ञान पत्रिका : सुक्ष्मजन्तुंची किमया ३१.०३.१९९०
२३. वायुविरहित जीवसृष्टी ०५.१०.१९९०
२४. विज्ञान पत्रिका : जैविक तंत्रज्ञानाची वाटचाल १३.०९.१९९१
२५. सुक्ष्मजन्तुंचे प्रदूषण [ कोल्हापूर ] ३०.०३.१९९२
२६. विज्ञान युग : चीन मधील वैज्ञानिक प्रगती ३०.०६.१९९३
२७. वार्ता : सूक्ष्मजीव आणि रोगप्रतिकारक शक्ती [ कोल्हापूर] २०.०५.१९९४
२८. युवावाणी : साद देती हिमशिखरे २९.११.१९९४
२९. वार्ता : प्रतिजैविकांचा अदृश्य भस्मासुर [सांगली] २३.१२.१९९४
३०. एड्सचा ढोंगी विषाणू २४.०३.१९९५
३१. भेटीगाठी : मुलाखत [ सांगली] २१.०६.१९९५
३२. वसुंधरेचे ऋण : पर्यावरण आणि सूक्ष्मजीव : ८ लाघु भाषणे १६.०१.१९९७
३३. जागतिक पर्यावरण दिन : नाते जोडुया पर्यावरणाशी ०५.०६.१९९७
३४. प्रदूषणदर्शक कीटक २४.०९.१९९७
३५. पर्यावरण संरक्षणात पक्षांची भूमिका १३.०४.१९९८
३६. उल्का वर्षाव आणि वैज्ञानिक भूमिका १६.११.१९९८
३७. वसुंधरेचे ऋण : पथ आक्रमिले वाहनांनी भाग १ आणि २ १९.११.१९९८
३८. वसुंधरेचे ऋण : धुराड्यातून धूर प्रदूषणाला पूर भाग १ आणि २ १९.११.१९९८
३९. वसुंधरेचे ऋण : १८-२५ .१२.१९९९
वसुंधरेची हक
सध्या रोग असाध्य होतात तेव्हा
रोग जंतूच करतात रोगाचा प्रतिकार
एड्स चा ढोंगी विषाणू
परग्रहावर सूक्ष्मजीवांची शक्यता
पुरांवास्तूंचा सुक्ष्मजैविक ऱ्हास
अतिरेकी सूक्ष्मजीव -१
अतिरेकी सूक्ष्मजीव -२
४०. पर्यावरणाचे शत्रू : भाग १ आणि २ १७-१८.०६.२०००
४१. आम्ल वर्ष : भाग १ आणि २ १९-२०.०६. २०००
४२. विज्ञान पत्रिका:मंगळ आणि इतर ग्रहावरील जीवसृष्टीची शक्यता २७.०२.२००१
४३. पैलू आणि प्रतिबिंब : ओझोनचे सुरक्षा कवच : ४ भाग २२.०६.२००१
४४. वसुंधरेचे ऋण : धुरासुराची दंडेली : ४ भाग २२.११.२००१
४५. वसुंधरेचे ऋण : तप्त पृथ्वी : ४ भाग १७.०९.२००२
४६. बालसभा : शास्त्रज्ञांची ओळख ०२.०१.२००३
४७. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रंजन गर्गे : मुलाखत २७.०२.२००४
४८. कणाद ते कलाम : रूपक १८.०३.२००५
४९. लोकजागर :सण , समारंभ उत्सव आणि आवाजाचे प्रदूषण ०९.०७.२००७
५०. विज्ञान पत्रिका : मुलाखत –डॉ.सुधाकर आगरकर २४.१०.२००९
५१. विज्ञान पत्रिका : प्रजासत्ताक भारताची वैज्ञानिक प्रगती : डॉ.रंजन गर्गे २१.०१.२०११
५२. विज्ञान पत्रिका : ग्रीन इकोनोमी : मुलाखत डॉ. रंजन गर्गे २५.०५.२०१२
५३. विज्ञान पत्रिका : इंडिअन सायन्स कोन्ग्रेसची १०० वर्षे :रंजन गर्गे ११.०२.२०१३
५४. विज्ञान पत्रिका : वैश्विक शांततेसाठी विज्ञान : रंजन गर्गे:मुलाखत १३.१२.२०१६
५५. अमृत धारा : शिक्षण , स्वाध्याय ,गुणवत्ता , प्रगती ५-८.०९.२०१७
५६. परिसर : वन्यजीव साप्ताह : आकाशवाणी मुंबई १-३,१०.२०१८
५७. सायन्स कॉर्नर [एफ एम रेनबो १०७] आकाशवाणी मुंबई फेब्रु.२२, मार्च १,८,१५,२२ . २०१९
५८. अमृतधारा : आकाशवाणी औरंगाबाद
५९. पालकत्व १ जून २०१९
६०. सातत्य २ जून २०१९
६१. आव्हान ३ जून २०१९
६२. सज्जता ४ जून २०१९